८ वी विषय – कला वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय - कला 1 >> माती काम मन लाऊन आकर्
८ वी विषय – कला वर्णनात्मक नोंदी
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी
विषय – कला
1 | >> माती काम मन लाऊन आकर्षक करतो. |
2 | >> कार्यक्रमात सामूहिक रीत्या नृत्य सादर करतो. |
3 | >> स्वतःच्या कल्पने ने चित्र काढतो . |
4 | >> कवितांना स्वतःच्या चाली लावून म्हणतो. |
5 | >> आत्मविश्वासानेभाषणामध्ये सहभागी होते. |
6 | >> कलात्मक दृष्टीकोन ठवतो. |
7 | >> आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होते. |
8 | >> चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो. |
9 | >> मातीपासून विविध आकार बनवतो. |
10 | >> सुंदर नृत्य करतो. चित्रकलेची आवड आहे. |
11 | >> चित्राचे विविध प्रकार ओळखतो. |
12 | >> सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो. |
13 | >> कार्यक्रमात वैयक्तिकनृत्य सादर करतो. |
14 | >> संगीताबदद्ल अभिरुची बाळगतो. |
15 | >> विविध नृत्य प्रकारची माहिती सांगतो. |
16 | >> नाट्यीकरणात सहभागी होतो. |
17 | >> स्वतःच्या आवडीच्या वस्तूचे सुबक रेखांकन करतो. |
18 | >> कला शिक्षणाचे महत्व समजून घेतो. |
19 | >> चित्रकलेत रुची घेतो, आवडीने चित्र काढतो. |
20 | >> कलेचे विविध प्रकार समजून घेतो. |
21 | >> विविध स्पर्धातसहभागीहोतो. |
22 | >> मूक अभिनय सादर करतो. |
23 | >> समूहगीत गायनात सहभागी होतो. |
24 | >> मनातील भावव कल्पना चित्राद्वारे रेखाटतो. |
25 | >> वर्ग सजावटीसाठी सतत प्रयत्नशीलअसतो. |
26 | >> चित्रात रंग भरताना रंगसंगती ओळखतो. |
27 | >> नृत्याची विशेष आवड आहे. |
28 | >> हस्ताक्षर सुंदर ठळक काढतो. |
29 | >> गीताचे साभिनय कृतियुक्त सादरीकरण करतो. |
30 | >> नृत्याची विशेष आवड आहे. |
31 | >> आकर्षक चित्रे काढतो. |
32 | >> विविध स्पर्धातसहभागीहोतो. |
33 | >> सुंदर नृत्य करतो. चित्रकलेचीआवडआहे , |
34 | >> नाटकाची पुस्तके आवडीने वाचतो. |
35 | >> आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होते. |
36 | >> वर्ग सजावटीसाठी सतत प्रयत्नशीलअसतो. |
37 | >> कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उत्तम करतो. |
38 | >> गीत गायन स्पर्धेत सहभागी होतो. |
39 | >> निरनिराळ्या स्वरालंकाराची माहिती घेतो. |
40 | >> सावंदाचे सादरीकरण उत्तम रित्या करतो. |
41 | >> राष्टीय कार्यक्रमात सहभागी होते. |
42 | >> मातीपासून सुबक खेळणी तयार करतो. |
43 | >> वैयक्तिक गीत गायन उत्तम करतो. |
44 | >> चित्रात सुंदर आकर्षक रंग भरतो. . |
45 | >> आवडीच्या वस्तूवर सुंदर नक्षीकाम करतो. |
46 | >> विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो. |
47 | >> कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो. |
48 | >> पाहिलेल्या घटनांचे हुबेहूब वर्णन करतो. |
49 | >> सामुहिक गीत गायनात सहभागी होतो. |
50 | >> गीते तालासुरात व्यवस्थित सादर करतो. |
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन अडथळ्याच्या- नोंदी
विषय – कला
1 | >> समूहगीत गायनात सहभागी होत नाही. |
2 | >> आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होत नाही. |
3 | >> पाहिलेल्या घटनांचे हुबेहूब वर्णन करत नाही. |
4 | >> रंगाच्या छटातील फरक ओळखत नाही. |
5 | >> मातीपासून विविध आकार बनवत नाही. |
6 | >> चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेत नाही. |
7 | >> कलेविषयी मनापासून प्रेम बाळगत नाही. |
8 | >> आवडीच्या वस्तूवर सुंदर नक्षीकाम करत नाही. |
9 | >> आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होत नाही. |
10 | >> चित्रकलेत रुची घेत नाही. |
11 | >> टाळ्या वाजवून संगीतमय नाद निर्माण करत नाही. |
12 | >> निरनिराळ्या स्वरालंकाराची माहिती घेत नाही. |
13 | >> विविध नृत्य प्रकारची माहिती सांगत नाही. |
14 | >> आत्मविश्वासाने भाषणामध्ये सहभागी होत नाही. |
15 | >> कला शिक्षणाचे महत्व समजून घेत नाही. |
16 | >> संगीताबदद्ल अभिरुची बाळगत नाही. |
17 | >> मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटत नाही. |
18 | >> चित्राचे प्रमाणबद्ध रेखांटन करत नाही. |
19 | >> कलेचे विविध प्रकार समजून घेत नाही. |
20 | >> चित्रात रंग भरताना रंगसंगती ओळखत नाही. |
21 | >> स्वतःच्या आवडीच्या वस्तूचे सुबक रेखांकन करत नाही. |
22 | >> सर्व चित्रे सुंदर काढत नाही. |
23 | >> कलात्मक दृष्टीकोन ठवत नाही. |
24 | >> विविध कौशल्य प्राप्त करत नाही. |
25 | >> मुक्तहस्त कलाकृतीची रचना करत नाही. |
COMMENTS