आठवी निकाल सॉफ्टवेअर 2022-23 | 8th Result Software 2022-23

8th Result Software

१) आठवी निकाल सॉफ्टवेअर 2022-23

8th Result Software

सूचना:- निकाल SOWFTWER मध्ये फक्त 91 विद्यार्थ्याचा निकाल तयार होईल.यामध्ये कोणतीही COLUMN अथवा ROW  DELETE किंवा INSERT करू नये. दुसऱ्या SHEET वरती जाण्यासाठी MAIN MENU या बटणाचा वापर करावा.

1) सर्वात प्रथम STUDENT DATA मध्ये विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती भरावी.

2) STUDENT DATA मध्ये संवर्ग पुढीलप्रमाणे लिहावेत.-SC,ST,VJ-A,NT-B,NT-C,OBC,SBC,OPEN.स्पेस देऊ नये.

3) STUDENT DATA मध्ये लिंग लिहताना मुलीसाठी F आणि मुलांसाठी M अक्षराचा वापर करावा.

4) TEACHER DATA मध्ये असलेली संपूर्ण माहिती भरून घ्यावी.

5) गुणनोंदवही व निकालकार्ड PRINT  करतांना विद्यार्थ्याचा परीक्षा नंबर बदलावा. किंवा उजव्या बाजूला असलेल्या बटनावर RIGHT CLICK करून FORMAT CONTROL मध्ये CLIKE करावे.त्यामध्ये MIMIMUM VALUE (उदा.5101 ) आणि MAXIMUM VALUE(उदा.5150) तुमच्याकडील असलेले परीक्षा क्र.सुरुवात आणि शेवट नोंदवावा.

6) विषय लिस्ट,गुणनोंदवही,निकालकार्ड इ.ठिकाणी असलेला भारांश तुम्ही बदलू शकता.

7) प्रत्येक SHEET मध्ये असलेले शाळेचे नाव,सन,इयत्ता,तुकडी यामध्ये बदल करावा.

8) वर्गशिक्षक नाव,विषय शिक्षक नाव फक्त TEACHER DATA मध्ये लिहावेत.

9) गुणनोंदवही व निकालकार्ड या दोन ठिकाणी फक्त वर्गशिक्षक नाव लिहावे.

10) प्रत्येक SHEET च्या उजव्या बाजूला MAIN MENU हे बटन दिलेले आहे.

11) निकालकार्ड मध्ये उन्हाळी सुट्टीचा दिनांक व शाळा सुरु होण्याची दिनांक लिहावी.

टिप:- निकालामध्ये मराठी टाईपिंगसाठी SHIVAJI FONT वापरावा.

वारीलप्रमाणे सॉफ्टवेअर download करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

***********************************************************************

२) आठवी निकाल सॉफ्टवेअर 2022-23

सुचना

1) विद्यार्थ्यांची नावे फक्त मराठी विषयाच्या शिट मध्येच एकदा इंग्रजी किंवा मराठी मध्ये टाईप करावीत.

2) प्रत्येक शिट मध्ये फक्त पिवळया रंगाच्या सेल मध्ये गुण भरावेत

3) पांढऱ्या रंगाच्या सेल मध्ये कोणताही बदल करू नये.

4) विद्यार्थी संख्या जास्त असल्यास प्रत्येक शिट मध्ये Ctrl + ने कॉलम / रो वाढवून घेणे

5) मराठी/ हिंदी / इंग्रजी / गणित / परिसर अभ्यास या विषयाच्या आकारिक मूल्यमापनात वापरलेल्या पाच साधन तंत्रांना गुण (लाल रंगात दिलेल्या) कमी कधिक करू शकतात.  परंतू त्यांची एकूण बेरीज 40 गुण असणे आवश्यक आहे.

6) कला / कार्यानुभव /  शा.शिक्षण व आरोग्य या विषयाच्या आकारिक मूल्यमापनात वापरलेल्या पाच साधन तंत्रांना गुण (लाल रंगात दिलेल्या) कमी कधिक करू शकतात. परंतू त्यांची एकूण बेरीज 100 गुण असणे आवश्यक आहे.

7) संकलित मूल्यमापनाच्या तोंडी / प्रात्यक्षिक व लेखी गुणांमध्ये कोणताही बदल करू नये.

8) एत्येक विषयाच्या शिटमध्ये विद्यार्थी नावे, एकूण गुण व श्रेणी आपोआप नोंदवले जातील.

9) Main Result च्या शिट मध्ये फक्त हजर दिवस भरावेत. इतर सर्व माहीती आपोआप भरली जाईल.

10) प्रिंट घेतांना अडचण आपल्या सोईनुसार पेज सेटअप करून घ्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page.