८ वी विषय – विज्ञान वर्णनात्मक नोंदी | 8th Class Sub- Science Varnanatmak Nondi

8th Science

८ वी विषय – विज्ञान वर्णनात्मक नोंदी

8th Science

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय –  विज्ञान

1 >>   विविध वस्तूंचा वापर उपयोग स्पष्ट करतो.
2 >>  विज्ञानातील गंमतीजमती सांगतो
3 >>  वैज्ञिनक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.
4 >>  विषया संदर्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो.
5 >>  प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो.
6 >>  रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो
7 >>  प्रयोगाअंती अनुभवासह आपले मत सांगतो.
8 >>  समतोल आहाराचे महत्व सांगतो
9 >>  प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो
10 >>  नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो
11 >>  वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो
12 >>  पाणी संवर्धंनासाठी  उपाय समजून घेतो
13 >>  अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो
14 >>  आरोग्यदायी सवयींचे पालन करतो.
15 >>  प्रयोग साहित्य काळजीपूर्वक वापरतो.
16 >>  प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो
17 >>  विविध वैज्ञानिक संकल्पान समजून घेतो.
18 >>  वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो
19 >>  कोणत्या सवयी योग्य / अयोग्य इतरांना पटवून देतो.
20 >>   विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अचूक देतो.
21 >>  प्रयोगाची केलेली कृती क्रमवार सांगतो.
22 >>  पाण्याचे महत्व जाणतो
23 >>  सार्वजनिक ठिकाणांची काळजी घेतो.
24 >>  पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो
25 >>  विज्ञानातील गमती-जंमती सांगतो.
26 >>  प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासु वृत्तीने बघतो.
27 >>   विज्ञानाचे चमत्कार याविषयी मदतही देतो.
28 >>   का घडले असेल यासारखे प्रश्न विचारतो.
29 >>   विविध छोटेखानी प्रयोग स्वत: करून बघतो.
30 >>   अंधश्रध्दा दूर करण्यासाठी सतत प्रयत्न शील असतो.
31 >>   सुचवलेली घटना अचूक व स्पष्ट शब्दात सांगतो.
32 >>  वस्तूंची प्रतिकृती सुंदर सुबक बनवतो.
33 >>   स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.
34 >>  परीसरात घटनांची तत्काळ नोंद घेतो.
35 >>  विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी साहित्यं तयार करतो.
36 >>  केव्हा काय करणे योग्य / अयोग्य सांगतो.
37 >>  प्राणीमात्रा संबंधी योग्य प्रशन विचारतो.
38 >>   सहलीच्या ठिकाणी नकाशाचा वापर करतो.
39 >>  सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेतो.
40 >>  टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो
41 >>   प्रयोग करताना केलेली कृती सांगतो.
42 >>  रोगावरील उपायाची माहिती करून घेतो
43 >>  प्रदूषणाचे प्रकार सांगतो
44 >>   विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
45 >>  ज्ञानेन्रीय स्वच्छता गरज व महत्व जाणतो.

 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन अडथळ्याच्या- नोंदी

विषय – विज्ञान

1 >>पररसरातील बदलाबाबत माहिती ठेवत नाही.
2 >> शरीर व ज्ञानेद्रीयाची स्वछता ठेवत नाही.
3 >> आरोग्यदायी सवयीांचे पालन करत नाही.
4 >> विज्ञान प्रदर्शनात भाग घेत नाही.
5 >>भूत यासारखया कल्पनांकडे जास्त आकर्षित होतो.
6 >>विज्ञान प्रयोग करताना खूपच घाबरतो.
7 >>प्रयोगासाठीचे साहित्य निष्काळजीने हाताळतो.
8 >> सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेत नाही.
9 >>साहित्याची माांडणी चुकीच्या पद्दतीने करतो.
10 >> जादूटोणा, मांञिक याबाबींकडे जास्त लक्ष देतो.
11 >>दिलेल्या साहित्यामधून प्रगोयासाठीचे साहित्य निवडता येत नाही.
12 >> घडलेल्या घटनाांबाबत खुळचट कल्पना माांडतो.
13 >>अंधश्रद्देवर पटकन विश्वास ठेवतो.
14 >>  ज्ञानेन्रीय स्वच्छता गरज व महत्व जाणत नाही.
15 >>केलेल्या कृतीचा क्रम साांगता येत नाही.
16 >>विज्ञानाबाबत कोणताच प्रश्न कधीच विचारत नाही.
17 >>आजारपणाबाबत  देव या सांकल्पनेस प्राधान्य देतो.
18 >>कोणत्याही गोष्टीचे कारण जाणून घेत नाही.
19 >>साहित्याची मांडणी कशी करावी ते समजत नाही.
20 >>केलेल्या कृतीचा क्रम सांगताना क्रम मागे पुढे करतो.
21 >>परीसरातील साजीवा बाबत माहिती नाही.
22 >> परीसरातील घडनांचे निरीक्षण करत नाही.
23 >> आरोग्यदायी सवयींचे पालन करत नाही.
24 >> कोणत्या सवयी योग्य / अयोग्य सांगत नाही.
25 >>विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे देतो.
26 >> विज्ञानाचे चमत्कार याविषयी माहिती घेत नाही.
27 >> विविध छोटेखानी प्रयोग स्वत: करत नाही.
28 >>केव्हा काय करावे हे समजत नाही.
29 >> स्वतःला पडलेले प्रश्न विचारत नाही.
30 >>विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page.