८ वी विषय – मराठी वर्णनात्मक नोंदी | 8th Class Sub- Marathi Varnanatmak Nondi

Homeआठवी मराठीमराठी वर्णनात्मक नोंदी

८ वी विषय – मराठी वर्णनात्मक नोंदी | 8th Class Sub- Marathi Varnanatmak Nondi

८ वी विषय – मराठी वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय -   मराठी 1 >>  प्रश्नांची योग्य

आठवी  संकलित मूल्यमापन 2 : 2023-24 : सराव प्रश्नपत्रिका 

८ वी विषय – मराठी वर्णनात्मक नोंदी

8th Marathi

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय –   मराठी

1 >>  प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देतो.
2 >>   दिलेल्या विषयावर समर्पकपणे बोलतो.
3 >>  अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करतो.
4 >>  सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो.
5 >>   स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.
6 >>   शब्द व वाक्य योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो.
7 >>  भाषेच्या वापरत व्याकरणाचा उपयोग करतो.
8 >>   चित्र पाहून प्रश्न तयार करतो व लिहितो.
9 >>  सुचवलेली कथा सुंदर प्रकारे सादर करतो.
10 >>   सुचवलेले गीत, कविता अगदी ताला-सुरात म्हणतो.
11 >>   वाचन लेखन करताना मिञाला मदत करतो.
12 >>  विषया अनुषंगाने नाट्यीकरण करतो.
13 >>  प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देतो.
14 >>  स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगतो.
15 >>  संवाद,कथा,गाणे,मजकूर लक्षपूर्वक ऐकतो.
16 >>  भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.
17 >>  स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो.
18 >>  परिपाठाला कथा सुंदररित्या सांगतो.
19 >>  स्वताच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.
20 >>  बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो.
21 >>  विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो.
22 >>  निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करतो.
23 >>  परिपाठाला कथा सुंदररित्या सांगतो.
24 >>  कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच पूर्ण करतो.
25 >>  सूचना लक्षपूर्वक ऐकतो व पालन करतो.
26 >>  दिलेल्या सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करतो.
27 >>  दिलेल्या सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करतो.
28 >>  निबंध लेखन सुंदर करतो.
29 >>  दिलेल्या पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करतो.
30 >>  बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो.
31 >>  लेखन अस्खलिखीत व अचूक करतो.
32 >>   सुचवलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करतो.
33 >>   दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करतो.
34 >>  मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो.
35 >>  स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.
36 >>  पत्रलेखन मायानानुरूप करतो.
37 >>  बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडतो.
38 >>  स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगतो.
39 >>  शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात सहभागी होतो.
40 >>   कवितांचे गायन चालीत सुंदर करतो.
41 >>   इतरांचे मत लक्षपूर्वक ऐकतो.
42 >>  सुचवलेला मजकूर पाहून सुंदर अक्षरात लिहितो.
43 >>  बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.
44 >>  प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत अचूक देतो.
45 >>  भाषा वाचन लेखन व सादकीकरण चांगले करतो.
46 >>   शालेय परिपाठात नेहमी सहभाग नोंदवतो.
47 >>  सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेतो.
48 >>  बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडतो.
49 >>  पत्रलेखनाचे नियम जाणून लेखन करतो.
50 >>  दिलेला स्वाध्याय व वर्गकार्य वेळेत पूर्ण करतो.

 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन अडथळ्याच्या- नोंदी

विषय –   मराठी

1 >>  मोठ्यांशी बोलताना नम्रतेने बोलत नाही.
2 >>  अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करत नाही.
3 >>  सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करत नाही.
4 >>  विषया अनुषंगाने नाट्यीकरण करत नाही
5 >>  प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देत नाही.
6 >>  स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगत नाही.
7 >>  संवाद,कथा,गाणे,मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही.
8 >>  सूचना लक्षपूर्वक ऐकतो पण पालन करत नाही.
9 >>  निबंध लेखन करत नाही.
10 >>  लेखन अस्खलिखीत व चूकीचे करतो.
11 >>  भाषण करताना अगदी सहजपणे बोलत नाही.
12 >>  स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करत नाही
13 >>  दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करत नाही.
14 >>  कवितांचे गायन चालीत सुंदर करत नाही
15 >>  सुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहित नाही.
16 >>  स्वताच्या गरजा अयोग्य भाषेत सांगतो.
17 >>  बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलत नाही.
18 >>  मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व चूकीचे लिहितो.
19 >>  विषया अनुषंगाने प्रश्न तयार करता येत नाहित.
20 >>  निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करत नाही.
21 >>  सुचवलेली कथा सादर करता येत नाही.
22 >>  परिपाठाला कथा सुंदररित्या सांगता येत नाहीत.
23 >>  कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच विसरतो.
24 >>  ३५ पत्रलेखन मायानानुरूप करत नाही
25 >>  सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करत नाही.
26 >>  सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करत नाही.
27 >>  पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करता येत नाही.
28 >>  इतरांचे मत लक्षपूर्वक ऐकत नाही
29 >>  बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
30 >>  स्वतःचे अनुभव अश्रवणीय भाषेत सांगतो.
31 >>  दिलेल्या विषयावर समर्पकपणे बोलत नाही.
32 >>  उदाहरणे पट‍वून देताना म्हणींचा वापर करत नाही.
33 >>  प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देत नाही.
34 >>  शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात भाग घेत नाही.
35 >>  बोलताना अयोग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.
36 >>  सुचवलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करत नाही
37 >>  प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत चूकीची देतो.
38 >>  सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेत नाही.
39 >>  बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडत नाही.
40 >>  सुचवलेला मजकूर पाहून सुंदर अक्षरात लिहित नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0