८ वी विषय – गणित वर्णनात्मक नोंदी | 8th Class Sub- Maths Varnanatmak Nondi

Homeआठवी गणितसंकलित मूल्यमापन २

८ वी विषय – गणित वर्णनात्मक नोंदी | 8th Class Sub- Maths Varnanatmak Nondi

८ वी विषय – गणित वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय -  गणित 1 >>  संख्या लेखन अचूक व

आठवी  संकलित मूल्यमापन 2 : 2023-24 : सराव प्रश्नपत्रिका 

८ वी विषय – गणित वर्णनात्मक नोंदी

8th Maths

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय –  गणित

1 >>  संख्या लेखन अचूक व जलदपणे करतो.
2 >>   संख्या लेखन अचूक व जलदपणे करतो.
3 >>  गणिती स्वाध्याय स्वतःच्या शैलीने सोडवतो.
4 >>  विविध गणितीसूत्रेतोंडपाठआहे.
5 >>  स्वाध्याय पुस्तिका स्वतः मदत न घेता पूर्ण करतो.
6 >>  भौमितिक आकृत्या आकर्षकपणे काढतो.
7 >>  स्वाध्याय पुस्तिका वेळेत पूर्ण करतो.
8 >>  पाढे अचूक स्पष्टउ च्चारात म्हणून दाखवतो.
9 >>   उदा. पाहतो व त्याच्या पायऱ्या अचूक सांगतो.
10 >>   परिसरातील भौमितिक आकार सांगतो.
11 >>  तोंडी उदा.अचूक व जलदपणे सोडवतो.
12 >>  विविध गणितीय संकल्पना समजून सांगतो.
13 >>   आकृत्या प्रमाणबद्ध व अचूकतेने काढतो
14 >>   संखेवरील क्रिया अचूक जलद करतो.
15 >>   भौमितिक आकृत्याची नावे अचूकपणे सांगतो.
16 >>  उदाहरण सोडवताना सूत्रांचा वापर करतो.
17 >>  दिलेली तोंडी उदाहरण पटकन सोडवतो.
18 >>  शाब्दिक उदाहरण तोंडी सोडवतो.
19 >>   तोंडी उदा. गणण करून अचूक सोडवतो
20 >>  चाचणीत दिलेली उदाहरणे अचूक सोडवतो.
21 >>  नमुना प्रश्नपत्रिका सोडवतो.
22 >>  मापनाची विविध परिमाणे व उपयोग सांगतो.
23 >>  उदाहरण सोडवताना सूत्रांचा वापर करतो.
24 >>  विविध गणिती संकल्पनास्पष्टकरतो.
25 >>  आलेख वहीचा वापर योग्य प्रकारे करतो.
26 >>  गणिती सूत्रांचे पाठांतर करतो.
27 >>   गणिती शास्ञज्ञांची माहिती घेतो
28 >>  गणिती आलेख सुरेख प्रकारे काढतो.
29 >>   वर्गकार्यात सक्रिय भाग घेतो.
30 >>   संख्यांचा क्रम अचूकपणे ठरवतो.
31 >>  गणिताचेव्यावहारिक जीवनात उपयोग सांगतो.
32 >>  संख्यातील संख्येची स्थान व किंमत सांगतो.
33 >>  आकृत्यांची नावे सांगतो.ते. व आकृत्या काढतो.
34 >>  सांख्यांची तुलना अचूकपणे करतो.
35 >>  विविध आकृत्या जलद गतीने काढतो.
36 >>  उदाहरण सोडवल्यानंतर पडताळा घेतो.
37 >>  पाढे पाठांतर अचूकप्रकारेकरतो.
38 >>  संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो.
39 >>  गणित विषयाची विशेष आवड आहे.
40 >>   गुणाकारकरूनपाढेस्वातःतयारकरतो.
41 >>  गणिती क्रिया जलदपणे करतो.
42 >>  स्वतःयोग्य व अचूक गणिती उदा. तयार करतो.
43 >>  गणिती क्रिया करताना इतरांना समजावून सांगतो.
44 >>   संख्या कशा तयार होतात हे स्पष्ट करतो.
45 >>  सोडवलेल्या उदाहरणाची पडताळणी करतो.
46 >>  विविध स्पर्धा परीक्षेत सहभागी होतो.
47 >>  उदाहरण स्वतःतयार करून सोडवतो
48 >>  स्वतः उदाहरण तयार करून सोडवतो.
49 >>  संख्येचावर्गस्वतःतयार करतो.
50 >>   सुचविलेले पाढे अत्यंत सफाईने व जलद म्हणतो.

Medium English (Semi)

Subject Maths

1 >> He write down different numbers.
2 >> He can prepare examples by own
3 >> He tells geometrical shapes
4 >> He creates the tables by own multiplication.
5 >> He tells benefits of math’s in day to day life.
6 >> He solve the modal question papers.
7 >> He knows the importance of math’s.
8 >> He do squares of numbers by own.
9 >> He check and correct the examples.
10 >> He completes the given work quickly.
11 >> He recites table correctly.
12 >> He draw correct mathematical diagrams.
13 >> He easily do mathematical activities.
14 >> He prepare table with his own.
15 >> He do all mathematical actions fast.
16 >> He solves quickly the oral problems.
17 >> He tells different mathematical concepts.
18 >> He solve mathematical hw by own style.
19 >> He prepare examples and solve by own.
20 >> He plains mathematical concepts.
21 >> He helps others while solving the examples.
22 >> He complete workbooks in time.
23 >> He draws the geometrical figures.
24 >> He draw appropriate mathematical diagrams.
25 >> He recheck the examples after solving.
26 >> He quickly do mathematical activities.
27 >> He completes workbooks without help.
28 >> He likes math’s subject very much.
29 >> He participates in comparative exams.
30 >> He sees examples & tells its correct steps.
31 >> He decide correct sequence numbers.
32 >> He explains how numbers are created.
33 >> He solves the given examples properly.
34 >> He draw different geometrical shapes.
35 >> He says the given table in easy way.
36 >> He tell correctly names of geometrical figure.
37 >> He tells benefits of math’s in day to day life.
38 >> He draws geometrical shapes and labels it.
39 >> He does action on numbers quickly.
40 >> He completes the given work in proper way.
41 >> He complete all action correctly & fast.
42 >> He does comparison between numbers.
43 >> He tell place value and price of each digit.
44 >> He solve mathematical home work.
45 >> He does correct mathematical activities.
46 >> He do home work regularly.
47 >> He writes numbers correctly and quickly.
48 >> He recites mathematical formula.
49 >> He use mathematical formula while solving.
50 >> He prepares correct examples by his own.
51 >> He gives correct answer orally.
52 >> He solves examples. Sequencly.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन अडथळ्याच्या- नोंदी

विषय –  गणित

1 >>  गणिताचे व्यावहारिक जीवनात उपयोग सांगत नाही.
2 >>  शाब्दिक उदाहरण तोंडी सोडवत नाही.
3 >>  गणिती स्वाध्याय स्वतःच्या शैलीने सोडवत नाही.
4 >>  गणित विषयाची विशेष आवड नाही.
5 >>  भौमितिक आकृत्याची नावे चूकीची सांगतो.
6 >>  संख्येचा वर्ग स्वतः तयार करत नाही.
7 >>  गणिती स्वाध्याय सोडवत नाही.
8 >>  उदाहरण सोडवल्यानंतर पडताळा घेत नाही.
9 >>  नमुना प्रश्नपत्रिका सोडवत नाही.
10 >>  तोंडी उदा.अचूक व जलदपणे सोडवत नाही.
11 >>  आकृत्या प्रमाणबद्ध व अचूकतेने काढत नाही.
12 >>  सुचवलेल्या क्रिया योग्य पूर्ण करत नाही.
13 >>  विविध गणितीय संकल्पना समजून सांगत नाही.
14 >>  उदाहरण सोडवताना इतरांना मदत करत नाही.
15 >>  परिसरातील भौमितिक आकार सांगत नाही.
16 >>  उदाहरण पाहतो व त्याच्या पायऱ्या चूकीच्या सांगतो.
17 >>  उदाहरण सोडवताना सूत्रांचा वापर करत नाही.
18 >>  गणिती क्रिया जलदपणे करत नाही.
19 >>  गणिती सूत्रांचे पाठांतर करत नाही.
20 >>  सोडवलेल्या उदाहरणाची पडताळणी करत नाही.
21 >>  गणिताचे व्यावहारिक जीवनात महत्व जाणत नाही.
22 >>  घरचा अभ्यास नियमितपणे करत नाही.
23 >>  विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगत नाही.
24 >>  विविध प्रकारच्या संख्या लिहित नाही.
25 >>  गणिती क्रिया करताना समजावून सांगत नाही.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1