८ वी विषय – मराठी वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय - मराठी 1 >> प्रश्नांची योग्य
८ वी विषय – मराठी वर्णनात्मक नोंदी
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी
विषय – मराठी
1 | >> प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देतो. |
2 | >> दिलेल्या विषयावर समर्पकपणे बोलतो. |
3 | >> अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करतो. |
4 | >> सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो. |
5 | >> स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो. |
6 | >> शब्द व वाक्य योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो. |
7 | >> भाषेच्या वापरत व्याकरणाचा उपयोग करतो. |
8 | >> चित्र पाहून प्रश्न तयार करतो व लिहितो. |
9 | >> सुचवलेली कथा सुंदर प्रकारे सादर करतो. |
10 | >> सुचवलेले गीत, कविता अगदी ताला-सुरात म्हणतो. |
11 | >> वाचन लेखन करताना मिञाला मदत करतो. |
12 | >> विषया अनुषंगाने नाट्यीकरण करतो. |
13 | >> प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देतो. |
14 | >> स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगतो. |
15 | >> संवाद,कथा,गाणे,मजकूर लक्षपूर्वक ऐकतो. |
16 | >> भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो. |
17 | >> स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो. |
18 | >> परिपाठाला कथा सुंदररित्या सांगतो. |
19 | >> स्वताच्या गरजा योग्य भाषेत सांगतो. |
20 | >> बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो. |
21 | >> विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो. |
22 | >> निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करतो. |
23 | >> परिपाठाला कथा सुंदररित्या सांगतो. |
24 | >> कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच पूर्ण करतो. |
25 | >> सूचना लक्षपूर्वक ऐकतो व पालन करतो. |
26 | >> दिलेल्या सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करतो. |
27 | >> दिलेल्या सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करतो. |
28 | >> निबंध लेखन सुंदर करतो. |
29 | >> दिलेल्या पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करतो. |
30 | >> बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो. |
31 | >> लेखन अस्खलिखीत व अचूक करतो. |
32 | >> सुचवलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करतो. |
33 | >> दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करतो. |
34 | >> मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो. |
35 | >> स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो. |
36 | >> पत्रलेखन मायानानुरूप करतो. |
37 | >> बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडतो. |
38 | >> स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगतो. |
39 | >> शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात सहभागी होतो. |
40 | >> कवितांचे गायन चालीत सुंदर करतो. |
41 | >> इतरांचे मत लक्षपूर्वक ऐकतो. |
42 | >> सुचवलेला मजकूर पाहून सुंदर अक्षरात लिहितो. |
43 | >> बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन करतो. |
44 | >> प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत अचूक देतो. |
45 | >> भाषा वाचन लेखन व सादकीकरण चांगले करतो. |
46 | >> शालेय परिपाठात नेहमी सहभाग नोंदवतो. |
47 | >> सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेतो. |
48 | >> बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडतो. |
49 | >> पत्रलेखनाचे नियम जाणून लेखन करतो. |
50 | >> दिलेला स्वाध्याय व वर्गकार्य वेळेत पूर्ण करतो. |
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन अडथळ्याच्या- नोंदी
विषय – मराठी
1 | >> मोठ्यांशी बोलताना नम्रतेने बोलत नाही. |
2 | >> अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करत नाही. |
3 | >> सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करत नाही. |
4 | >> विषया अनुषंगाने नाट्यीकरण करत नाही |
5 | >> प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देत नाही. |
6 | >> स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगत नाही. |
7 | >> संवाद,कथा,गाणे,मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही. |
8 | >> सूचना लक्षपूर्वक ऐकतो पण पालन करत नाही. |
9 | >> निबंध लेखन करत नाही. |
10 | >> लेखन अस्खलिखीत व चूकीचे करतो. |
11 | >> भाषण करताना अगदी सहजपणे बोलत नाही. |
12 | >> स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करत नाही |
13 | >> दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करत नाही. |
14 | >> कवितांचे गायन चालीत सुंदर करत नाही |
15 | >> सुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहित नाही. |
16 | >> स्वताच्या गरजा अयोग्य भाषेत सांगतो. |
17 | >> बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलत नाही. |
18 | >> मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व चूकीचे लिहितो. |
19 | >> विषया अनुषंगाने प्रश्न तयार करता येत नाहित. |
20 | >> निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करत नाही. |
21 | >> सुचवलेली कथा सादर करता येत नाही. |
22 | >> परिपाठाला कथा सुंदररित्या सांगता येत नाहीत. |
23 | >> कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच विसरतो. |
24 | >> ३५ पत्रलेखन मायानानुरूप करत नाही |
25 | >> सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करत नाही. |
26 | >> सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करत नाही. |
27 | >> पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करता येत नाही. |
28 | >> इतरांचे मत लक्षपूर्वक ऐकत नाही |
29 | >> बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलतो. |
30 | >> स्वतःचे अनुभव अश्रवणीय भाषेत सांगतो. |
31 | >> दिलेल्या विषयावर समर्पकपणे बोलत नाही. |
32 | >> उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करत नाही. |
33 | >> प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देत नाही. |
34 | >> शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात भाग घेत नाही. |
35 | >> बोलताना अयोग्य वयाप्रमाणे संबोधन करतो. |
36 | >> सुचवलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करत नाही |
37 | >> प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत चूकीची देतो. |
38 | >> सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेत नाही. |
39 | >> बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडत नाही. |
40 | >> सुचवलेला मजकूर पाहून सुंदर अक्षरात लिहित नाही. |
COMMENTS