८ वी विषय – समाजशास्त्र वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय - समाजशास्त्र 1 >> परिसर
८ वी विषय – समाजशास्त्र वर्णनात्मक नोंदी
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी
विषय – समाजशास्त्र
1 | >> परिसरातील ऐतिहासिक बाबींची माहिती मिळवतो. |
2 | >> लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो |
3 | >> बदलत जाणारे काळाच्या प्रवाहास जाणतो |
4 | >> ऐतिहासिक नाटयीकारणात सहभागी होते. |
5 | >> पौराणिक नाटयीकारणात सहभागी होते. |
6 | >> इतिहासाची कालगणना सांगतो. |
7 | >> प्राचीन काळा विषयी सांगतो. अन्नाचे महत्व ओळखतो. |
8 | >> संविधान व प्रतिज्ञा म्हणतो |
9 | >> नकाशा वाचन करतो |
10 | >> पर्यावरण संवर्धंनासाठी क्रियाशील भाग घेतो |
11 | >> नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो |
12 | >> नैसर्गिक आपत्तीची माहिती घेतो |
13 | >> पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो |
14 | >> वृक्षारोपण व संवर्धन करतो |
15 | >> नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो |
16 | >> पृथ्वी विषयी माहिती सांगतो. |
17 | >> सहशालेय उपक्रमात आवडीने सहभागी घेतो. |
18 | >> समाजसुधारकाची माहिती सांगतो |
19 | >> राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो |
20 | >> इतिहास कसा तयार होते सांगतो. |
21 | >> संविधानाचे महत्व सांगतो |
22 | >> पर्यावरण दुष्परिणामाची कारणे समजून घेतो |
23 | >> देशाविषयी नाटयीकरणात प्रेम व्यक्त करतो. |
24 | >> पुरातन वस्तूची काळजी घेतो. |
25 | >> प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत बोलतो. |
26 | >> प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो |
27 | >> इतिहासाची साधने सांगतो. नकाशात सुचवलेले ठिकाण शोधतो. |
28 | >> नकाशे काढतो व भरतो |
29 | >> ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करावे हे जाणतो. |
30 | >> घटनेमागील योग्य करणे शोधून सांगतो. |
31 | >> विषया संदर्भाने योग्य, समर्पक माहिती देतो. |
32 | >> विविध भौगोलिक स्थितीबद्दल माहिती घेतो. |
33 | >> आपले अधिकार व कर्तव्य विषयी सांगतो. |
34 | >> ऐतिहासिक वस्तू / चित्रांचा संग्रह करतो. |
35 | >> कर भरण्याचे फायदे व महत्व स्पष्ट करतो. |
36 | >> ऐतिहासिक घडामोडींच्या सनावळी सांगतो. |
37 | >> घटनेमागील स्वतःचा अनुभव सांगतो. |
38 | >> प्रश्नांची स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो. |
39 | >> सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो |
40 | >> सुचवलेली घटना जशीच्या तशी सांगतो. |
41 | >> सुचवलेला भाग नकाशात रंगुवून दाखवतो. |
42 | >> नागरी जीवन व मिळणाऱ्या सुविधा बाबत जाणतो. |
43 | >> पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला आहे. |
44 | >> लोकसंख्या जनजागृती करतो |
45 | >> ऐतिहासिक स्थळांची काळजी घेतो. |
46 | >> वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो |
47 | >> ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो |
48 | >> प्रयोगाची कृती सफाईदारपणे करतो. |
49 | >> नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी ओळखतो. |
50 | >> क्षेत्रभेटीत सहभागी होतो. |
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन अडथळ्याच्या- नोंदी
विषय – समाजशास्त्र
1 | >> इतिहासाची साधने सांगता येत नाहीत. |
2 | >> बदलत जाणारे काळाच्या प्रवाहास जाणत नाही. |
3 | >> प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत बोलत नाही. |
4 | >> पृथ्वी विषयी माहिती सांगत नाही. |
5 | >> ऐतिहासिक वस्तू / चित्रांचा संग्रह करत नाही. |
6 | >> देशाविषयी नाटयीकरणात प्रेम व्यक्त करत नाही. |
7 | >> विषया संदर्भाने योग्य, समर्पक माहिती देत नाही. |
8 | >> इतिहास कसा तयार होते सांगता येत नाही. |
9 | >> घटनेमागील योग्य करणे शोधून सांगत नाही. |
10 | >> पुरातन वस्तूची काळजी घेत नाही. |
11 | >> पौराणिक नाटयीकारणात सहभागी होत नाही. |
12 | ऐतिहासिक स्थळांची काळजी घेत नाही. |
13 | >> सहशालेय उपक्रमात सहभागी होत नाही. |
14 | >> इतिहासाची कालगणना सांगता येत नाही. |
15 | >> विविध भौगोलिक स्थितीबद्दल माहिती घेत नाही. |
16 | >> प्रयोगाची कृती सफाईदारपणे करत नाही. |
17 | >> घटनेमागील स्वतःचा अनुभव सांगत नाही. |
18 | >> प्रश्नांची स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देत नाही. |
19 | >> सुचवलेली घटना जशीच्या तशी सांगत नाही. |
20 | >> सुचवलेला भाग नकाशात रंगुवून दाखवत नाही. |
21 | >> प्राचीन काळा विषयी सांगत नाही. |
22 | >> पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला नाही. |
23 | >> आपले अधिकार व कर्तव्य विषयी सांगत नाही. |
24 | >> ऐतिहासिक घडामोडींच्या सनावळी सांगत नाही. |
25 | >> नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी ओळखत नाही. |
COMMENTS